आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझे लग्न हे वाईट स्वप्न : करण जोहर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करण जोहरने आपल्या बॅनरच्या 'हम्पटी शर्मा की दुल्हनिया'चा ट्रेलर मुंबईमध्ये लॉन्च केला. यावेळी त्याने हा चित्रपट एक प्रेमकथा असल्याचे सांगितले. शिवाय यात जो काही रोमान्स दाखवण्यात आला आहे, तो पूर्णपणे काल्पनिक असल्याचे त्याने स्पष्ट केले.
मात्र, त्याच्या लग्नाचा विषय निघताच करणने आपला प्रेमाचा मूड बदलत सांगितले की, 'माझे लग्न आणि त्यावर बोलणे हे मला एका वाईट स्वप्नाप्रमाणे वाटते.' याचा अर्थ करण त्याचा मित्र आदित्य चोप्राकडून प्रेरणा घेऊन लग्न करण्याच्या विचारात सध्या तरी नसल्याचे स्पष्ट होते.