आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरूखची नवी अलार्म घड्याळ; या घड्याळाची मनमोहक आहे Smile

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड किंग खान सध्या त्याचा मुलगा अबराम याच्यावर खुपच खुश आहे. शाहरूख म्हणतो की, "माझ्या मुलाने माझा एकटेपणा दूर केला आहे. माझी रोजची सकाळ माझ्या छोट्याशा अबरामच्या हास्याने आणि प्रेमाने खास बनते."
शाहरूखने मायक्रोब्लॉगिंग साईट ट्वीटरवर ट्वीट करून सांगितले की, "माझ्याजवळ आता एक नवीन अलार्म घड्याळ आली आहे. ज्याचा आवाज कर्णकर्कक्ष अथवा रोबोट प्रमाणे नाही, तर ते एक प्रेमळ हास्य आहे. ज्यामुळे माझे मन रोज सकाळी प्रसन्न होऊन जाते. हे हास्य आहे माझ्या अबरामचे."

I have a new alarm clock, & it does not have a shrill scream or a monotonous robotic tone but a smile that awakens my heart. My lil AbRam.
— SHAH RUKH KHAN (@iamsrk) July 31, 2014
शाहरूखला तीन मुले आहेत. यामध्ये पत्नी गौरी आणि शाहरूखचा मोठा मुलगा आर्यन आणि मुलगी सुहाना हे आहेत तर अबराम हा सरोगसी प्रक्रीयेने झालेले आपत्य आहे. शाहरूख म्हणतो की, अबरामचा हसतानाचा चेहरा मला एक नवे जीवन देतो.
शाहरूख सध्या त्याचा आगामी चित्रपट 'हॅप्‍पी न्‍यू ईयर' च्या शुटींगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका वर्ल्‍ड टूरचे आयोजन करण्यात आले आहे.