आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'चिकनी चमेली' ला मात देण्यासाठी 'हल्कट जवानी' तयार !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'हल्कट जवानी' करीना कपूर, 'चिकनी चमली' कैटरिना कैफला मात देण्याच्या तयारीत आहे. तिचा येणारा चित्रपट 'हिरोईन' तिच्यासाठी बराच महत्वाचा आहे. कारण एखाद्या अभिनेत्रीला हिट चित्रपटाची आवश्यक्यता असते आणि त्यासाठी सगळ्या पर्यायांचा वापर करण्यास त्या तयार असतात.
या चित्रपटात देखील एक आयटम सॉंग आहे. ज्यामध्ये करीना बरीच सेक्सी लूकमध्ये दिसणार आहे. छायाचित्रात करीना 'हल्कट जवानी'च्या आयटम सॉंगची तयारी करत आहे.
सुत्रांनुसार, आयटम सॉंगच्या चित्रीकरणाच्या अगोदर करीनाने डोळ्यात मस्करा आणि गुलाबी रंगाची लिप्सटिक लावल्यामुळे ती खुप सुंदर दिसत होती.
या आयटम सॉंगच्या मदतीने करीना कॅटरीना कैफ आणि मलाइका अरोराला टक्कर देण्यास तयार असल्याचे बोलले जत आहे. त्यामुळे येण्यार्‍या काळातच दिसेल की, खरच करीना कशा प्रकारे यात धम्माल करते ते...