आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Kareena Kapoor, Ajay Devgan Ant Rohit Reached Amrawati For Singham Returns Shoot

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

'सिंघम रिटर्न्स'च्या शुटिंगसाठी रोहितसह अमरावतीला पोहोचले अजय-करीना, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावतीमध्ये 'सिंघम रिटर्न्स'च्या सेटवर अजय देवगण आणि करीना कपूर खान.
मुंबई: रोहित शेट्टीच्या 'सिंघम रिटर्न्स'चे शुटिंग सध्या जोरात सुरू आहे. गोवा आणि हैदराबादनंतर सिनेमाच्या शुटिंगचे वेळापत्रक पूर्ण करण्यासाठी रोहित पूर्ण टीमसह महाराष्ट्र अमरावतीमध्ये काही दृश्य शुट करण्यासाठी पोहोचला. अमरावतीमध्ये काही दृश्य करीना आणि अजय यांच्यावर चित्रीत करण्यात येणार आहेत. हा सिनेमा 17 ऑगस्ट रोजी रिलीज होणार आहे.

'सिंघम रिटर्न्स' 2011मध्ये आलेल्या रोहित शेट्टीच्या 'सिघम'चा सीक्वल आहे. यापूर्वी रोहित शेट्टी आणि अजय देवगण या जोडीने 'जमीन', 'गोलमाल' सीरीज, 'बोल बच्चन', 'ऑल इज वेल'सारखे सिनेमांमधून बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे.

'सिंघम'ला बॉक्स ऑफिसवर चांगला प्रतिसाद मिळाला म्हणून दिग्दर्शक रोहित शेट्टीने त्याचा सीक्वल करण्याचा निर्णय घेतला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'सिंघम रिटर्न्स'च्या सेटवरून घेण्यात आलेली 15 छायाचित्रे...