आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrities Walk The Red Carpet At HELLO! Awards

HELLO! Awards: ग्लॅमरस लूकमध्ये अवतरल्या सोनाक्षी-करीना, पाहा अभिनेत्रींचे Looks

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनाक्षी सिन्हा आणि करीना कपूर)
मुंबईः रविवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या हॅलो! अवॉर्ड्स सोहळ्यात बी टाऊनची मांदियाळी जमली होती. HELLO! Hall of fame अवॉर्ड्स सोहळ्यात सोनाक्षी सिन्हा, करीना कपूर, सोनम कपूर, नंदना सेनसह बी टाऊनच्या सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली.
करीना कपूर
या अवॉर्ड्स सोहळ्यात करीना कपूर अॅन्ड्र्यू जीएन प्री फॉल 2014 गाऊनमध्ये दिसली. तिचा हा गाऊन मिडनाइट फ्लोरल ब्लू कलरचा होता. यावेळी तिने केस मोकळे ठेवले होते.
सोनाक्षी सिन्हा
सोनाक्षी यावेळी पिंक गाऊनमध्ये अवतरली होती. तिने गौरी आणि नैनिका यांनी डिझाइन केलेला गाऊन परिधान केला होता. नवीन हेअर स्टाइलमध्ये ती दिसली.
सोनम कपूर
या इव्हेंटमध्ये सोनमने Ralph and Russo's 2014 couture कलेक्शनचा ड्रेस परिधान केला होता.
नंदना सेन
अलीकडेच रिलीज झालेल्या 'रंग रसिया' या सिनेमातील अभिनेत्री नंदना सेन या अवॉर्ड सोहळ्यात साडीत दिसली. ऑरेंज-रेड कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी होती.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा हॅलो! अवॉर्ड्समध्ये पोहोचलेल्या अभिनेत्रींची खास छायाचित्रे...