मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री आणि
सैफ अली खानची बेगम
करीना कपूर खान 34 वर्षांची झाली आहे. गेल्या रात्री तिने पती सैफ आणि बहीण करिश्मासह वाढदिवस साजरा केला. करीनाने इंस्ट्राग्रामवर या सेलिब्रेशनची काही छायाचित्रे पोस्ट केली.
ही छायाचित्रे रात्री 12 वाजता अपलोड केलेली आहेत. छायाचित्रांत बेबो सैफसोबत दिसत आहे. तसेच, तिची मोठी बहीण करिश्मा तिला Kiss करताना दिसते. छायाचित्रांसह करीनाने लिहिले, 'Bebo celebrating BIRTHDAY with hubby Saif'.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करिश्मा कपूरसह करीनानाच्या वाढदिवसांची छायाचित्रे...