आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करिश्माच्या सेटवर शूटिंग बघायला जायची करीना, पाहा बालपणीचे खास PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(थोरली बहीण करिश्मासोबत करीना कपूर)

मुंबईः 21 सप्टेंबर रोजी करीना कपूर 34 वर्षांची होणार आहे. 2000मध्ये तिने रेफ्युजी या सिनेमाद्वारे बी टाऊनमध्ये पदार्पण केले होते.
डेहराडूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमधून घेतले शालेय शिक्षण...
करीना कपूरने जमनाबाई नर्सी स्कूल मुंबईतून सुरुवाताची शिक्षण घेतले. त्यानंतर डेहराडूनच्या वेल्हम गर्ल्स स्कूलमधून बारावीपर्यंतचे शिक्षण घेतले. करीनाने एका मुलाखतीत सांगितले होते, की शालेय जीवनात तिला जेव्हाही सुटी मिळायची, तेव्हा मुंबईत परतून ती आपल्या बहिणीच्या सिनेमांच्या सेटवर आवर्जुन जायची. सिनेमांमध्ये असेलल्या आवडीचा परिणाम आपल्या शिक्षणावर पडला असल्याचेही करीनाने म्हटले होते. रंजक गोष्ट म्हणजे, कॉलेजमध्ये अभिनेता चंद्रचूड सिंग करीनाचा म्युझिक टीचर होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला करीनाची बालपणी छायाचित्रे दाखवत आहोत.