आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँचिंग इव्हेंटमध्ये करीना दिसली ग्लॅमरस अंदाजात, पाहा 10 Pics

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बेगम करीना कपूर खान मंगळवारी (4 नोव्हेंबर) दिल्लीमध्ये एका प्रॉडक्ट लाँचिंग इव्हेंटमध्ये सामील झाली होती. या इव्हेंटचे आयोजन दिल्लीच्या IIT Sheraton हॉटेलमध्ये करण्यात आले होते. करीना या ब्रँडची अॅम्बेसेडर आहे आणि तिने 'Love & Nourish' प्रॉडक्ट रेंज लाँच केले.
लाँचिंग इव्हेंटमध्ये करीना ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. तिने पांढ-या रंगाचा शॉर्ट ड्रेस परिधान केलेला होता. तसेच, करीनाने गोल्ड ज्वेलरी घातलेली होती. तिने गळ्यात नेकलेस घातलेले होते.
या इव्हेंटमध्ये तिने उपस्थितांच्या प्रश्नांची उत्तरेसुध्दा दिली. तिने कॅमे-यासमोर विविध पोज दिल्या. करीना या महिन्यात रिलीज होणा-या 'द शौकीन्स' आणि 'हॅपी एंडिंग'मध्ये कॅमियो भूमिकेत दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा करीनाचा इव्हेंटमधील ग्लॅमरस अंदाज...