आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेगम करीना कपूर खानचा असाही अनोखा अंदाज, बघा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलिब्रिटींचा आपला एक वेगळा अंदाज असतो. त्यामुळे ते लाखो लोकांच्या मनावर राज्य करतात. आपला एक मोठा प्रशंसक वर्ग असावा याचा ते नेहमीच प्रयत्न करत असतात.
त्यांच्या वेशभूषा, मेकअप, बोलण्याची शैली आणि चेह-याचे खास हावभाव सर्वकाही त्यांच्याकडे बघताच दिसून येते. परंतु कधी-कधी याच सेलिब्रिटींची काही खास छायाचित्रे माध्यमांसमोर येतात जे बघून लोक हसल्याशिवाय राहत नाहीत.
बॉलिवूड सेलिब्रिटींचे काही असेच फोटो सोशल साइट्स आणि इंटरनेटवर उपलब्ध आहेत. त्यामधील काही छायाचित्रे छोटे नवाब अर्थातच सैफ अली खानची बेगम करीना कपूर खानसुध्दा आहे. त्यामध्ये ती जरा वेगळ्याच अंदाजात दिसत आहे. तिची काही मजेशीर छायाचित्रे तुम्हीही बघू शकता.
करीनाचे काही असेच हटके अंदाज बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...