आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

करिना कपूर शिकतेय मराठी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मधुर भांडारकरच्या ‘हिरोइन’चित्रपटाच्या सेटवर सध्या मराठीचा बोलबाला आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक मधुर भांडारकर स्वत: महाराष्ट्रीयन असल्यामुळे ते सेटवर मराठी बोलतात. विशेष म्हणजे त्यांचा पूर्ण स्टॉफ, क्रू मेंबर, कॅमेरामॅन आणि स्पॉट बॉयदेखील महाराष्ट्रीयन आहेत आणि ते आपसात मराठीत बोलतात. एवढेच नाही तर ते चित्रपटातल्या कलाकरांसोबतही मराठीतच बोलतात. त्यामुळे नायिका करिना कपूर आणि नायक अर्जुन रामपालदेखील मराठी शिकत आहेत. त्यामुळे यापुढे जर करिना मराठीत बोलताना दिसली, तर आश्चर्य वाटायला नको.
करिना आणि रणवीरची \'रामलीला\'मध्ये लव्हस्टोरी!
करिना होणार दबंग-2 ची ‘बदनाम मुन्नी’!