आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor, Saif Ali, Nargis Fakhri At Screening Of ‘Happy Ending’

PICS: सैफच्या पत्नीची आणि बहिणीची स्क्रिनिंगला हजेरी, इतर सेलेब्ससुध्दा दिसले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सैफ अली खानची बहीण सोहा अली खान, पत्नी करीना कपूर खान आणि इलियाना डिक्रूज)
मुंबई- सैफ अली खानचा 'हॅपू एंडिंग' सिनेमा 21 नोव्हेंबर रोजी रिलीज होत आहे. सैफने स्टारकास्टसह सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले. सोमवारी (17 नोव्हेंबर) सिनेमाचे स्पेशल स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. त्यामध्ये त्याच्या कुटुंबातील सदस्य आणि फ्रेंड्ससुध्दा सामील झाले होते.
स्क्रिनिंगमध्ये सैफची पत्नी करीना कपूर खानसुध्दा पोहोचली होती. करीना यावेळी ब्लॅक टॉप आणि रेड-ब्लॅक स्कर्टमध्ये दिसली. सैफची बहीण अभिनेत्री सोहा अली खान भावी पती कुणाल खेमूसोबत स्क्रिनिंगमध्ये दिसली. याच्यासह अभिनेत्री नर्गिस फाखरी, इलियाना डिक्रूज, कल्कि कोचलिनसह अनेक स्टार्सनी स्क्रिनिंगला उपस्थिती लावली.
'हॅपी एंडिंग'चे दिग्दर्शन राज निदिमोरु आणि कृष्णा डीके यांनी केले आहे. सिनेमात गोविंदासुध्दा मुख्य भूमिकेत आहे. करीना कपूर आणि प्रिती झिंटा कॅमियो भूमिकेत दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'हॅपी एंडिंग'च्या स्क्रिनिंगमध्ये पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...