('हॅलो' मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी केलेल्या फोटोशूटचे छायाचित्र)
हॅलो या प्रसिद्ध मॅगझिनच्या सप्टेंबर 2014 च्या अंकावर बॉलिवूड अभिनेत्री
करीना कपूरचा जलवा पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच या मॅगझिनसाठी करीनाने फोटोशूट केले होते. या फोटोशूटमध्ये करीनाचा दिलखेचक अंदाज पाहायला मिळतोय.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला करीनाच्या फोटोशूटची खास छायाचित्रे दाखवत आहोत.
या छायाचित्रांमध्ये करीना कॅमे-यासमोर पोज देताना दिसत आहे. ही फोटोशूटची अंतिम छायाचित्रे नसून यामध्ये त्यासाठी करण्यात आलेली तयारी दिसत आहे. फोटोशूटसाठी करीनाने गडद निळ्या आणि पांढ-या रंगाचे आउटफिट्स परिधान केले आहेत.
'
सिंघम रिटर्न्स'च्या यशानंतर करीना मॅगझिनच्या कव्हरपेजवर ग्लॅमरस अदा दाखवताना दिसणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा करीनाच्या या फोटोशूटची पडद्यामागची खास छायाचित्रे...