आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kareena Kapoor With Grandfather Raj Kapoor In Video

आजोबा राज कपूरबरोबर लहानग्या करीनाला पाहा, या व्हिडिओमध्ये

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बालपणीचे दिवस हे प्रत्येकाच्या आयुष्यातले खूप सुंदर दिवस असतात. सगळ्यांची लाडकी बेबो म्हणजेच करीना कपूरसुद्धा बालपणी घरच्यांची लाडकी होती.
विशेषतः आजोबा राज कपूर यांची ती खूपच लाडकी होती. विश्वास बसत नसेल तर हा
व्हिडिओ पाहा. या व्हिडिओमध्ये रणबीर कपूरसुद्धा दिसत आहे.
आपल्या आजोबांबरोबर खेळत असलेल्या लहानग्या करीनाला पाहा, या व्हि़डिओमध्ये.