आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Kareena Kapoor, Karisma Kapoor, Babita At Xmas Bash

PHOTOS: करीना, करिश्मा पोहोचल्या चर्चमध्ये, नातवंडांसोबत दिसल्या बबिता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रः मुलगी समायरासोबत करिश्मा, करीना कपूर आणि नातू कियानसोबत बबिता)
मुंबईः करीना कपूर आणि करिश्मा कपूर बुधवारी रात्री वांद्रास्थित एंड्र्यू चर्चमध्ये पोहोचल्या होत्या. या दोघींसोबत त्यांची आई बबितासुद्धा होत्या. शिवाय करिश्माची मुलगी समायरा आणि मुलगा कियान हेसुद्धा यावेळी त्यांच्यासोबत दिसले.
यावेळी करीना व्हाइट गाऊनमध्ये होती. तिने गळ्यात स्टोन नेकलेस घातला होता. पिंक लिपस्टिकने करीनाने आपला हा लूक पूर्ण केला. तर दुसरीकडे करिश्मा ब्लॅक ड्रेसमध्ये दिसली. करीना-करिश्माच्या आई बबिता यांनीदेखील ब्लॅक ड्रेस परिधान केला होता.
हे सर्वजण चर्चपरिसरात दाखल झाल्यानंतर त्यांची एक झलक बघण्यासाठी चाहत्यांची गर्दी तेथे जमा झाली होती. करीनाने चाहत्यांना हात दाखवून अभिवादन केले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा यावेळी क्लिक झालेली करीना, करिश्माची छायाचित्रे...