आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Karishma Kapoor On The Set Of Comedy Nights With Kapil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कॉमेडी नाईट्सच्या सेटवर भावाबरोबर आली करिश्मा, पाहा PHOTOS...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करिश्मा कपूरने 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' च्या सेटवर नुकतीच हजेरी लावली. अरमान जैनच्या पहिलाच चित्रपट 'लेकर हम दीवाना दिल' च्या प्रमोशनसाठी करिश्मा आली होती. अरमान करिश्माच्या आत्याचा मुलगा आहे. यावेळी दोघांनी 'कॉमेडी नाइट्स' च्या सेटवर प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले. अरमान बरोबरच दीक्षा सेठ ही अभिनेत्रीही या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत आहे. सैफ अली खान या चित्रपटचा निर्माता आहे.
पुढील स्लाइड्सवर पाहा.. कॉमेडी नाईट्सच्या सेटवरील करिश्मा व अरमानचे काही PHOTOS