आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Karisma Kapoor Ditches Her Dresses, Dazzles In Mirrored Ensemble

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगमध्ये दिसला करिश्माचा ग्लॅमरस LOOK, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - 90 च्या दशकात चित्रपटसृष्टीत आपल्या सौदर्याने चाहत्यांना घायाळ करणारी करिश्मा पुन्हा एकदा विविध पब्लिक इव्हेंटमध्ये दिसू लागली आहे. स्टाइल आणि सौदर्याच्या बाबतीत करिनाने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली असली तरी, करिश्माची बातही काही औरच आहे. नुकतीच करिश्मा मुंबईत एका ज्वेलरी शॉपच्या ओपनिंग इव्हेंटमध्ये दिसून आली होती. यावेळी तीने व्हाइट-सिल्व्हर कलरचा डिझायनर ड्रेस परिधान केलेला होता. या ड्रेसमध्ये ती अधिकच आकर्षक दिसत होती.
सध्या करिश्मा भाऊ अरमानच्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्येही बिझी आहे. पती संजय कपूर बरोबरचा वाद आणि घटस्फोटातच्या प्रकरणामुळेही ती मधल्या काळात चर्चेच होती.
पुढे पाहा : ज्वेलरी शॉपच्या ओपनिंगचे काही PHOTOS