आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुबईत पार्टी एन्जॉय करत आहेत करिश्मा-करीना, छायाचित्रे केली शेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(करिश्मा कपूर आणि करीना कपूर)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि तिची थोरली बहीण करिश्मा कपूर सध्या निवांत क्षण घालवत आहेत. दोघी बहिणींनी अलीकडेच दुबईत पार्टी एन्जॉय केली. या पार्टीची छायाचित्रे त्यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केली आहेत.
या पार्टीत करीना आणि करिश्मा यांच्यासह अमृता अरोरा आणि डिझायनर मनीष मल्होत्रासुद्धा दिसत आहेत. करिश्माने छायाचित्रांसोबत कॅप्शन दिले आहे, 'Forever friends'. ही छायाचित्रे मनीष मल्होत्रानेसुद्धा शेअर केले आहे. त्याने छायाचित्रे शेअर करुन लिहिले, ‘With the glamarous girls in one of my favourite cities, DUBAI'. करीना दुबईत हार्पर बाजार ब्राइड या मॅगझिनच्या कव्हर पेजसाठी शूटसुद्धा करत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या सेलेब्सनी शेअर केलेली छायाचित्रे...