आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरिओग्राफर मित्राच्या बर्थ डे पार्टीत पोहोचले कतरिना-इमरान, पाहा छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडून, कतरिना कैफ, शाहिद कपूर आणि इमरान खान पत्नी अवंतिकासोबत)
मुंबईः अभिनेत्री कतरिना कैफ गुरुवारी रात्री कोरिओग्राफर बॉस्को मार्टीसच्या बर्थ डे पार्टीत सहभागी झाली होती. अंधेरीतील एका पबमध्ये ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. कतरिनाने बॉस्कोसोबत अनेक सिनेमांमध्ये काम केले आहे. कतरिना आणि हृतिक रोशन स्टारर बँग बँग या सिनेमातील गाणी बॉस्कोनेच कोरिओग्राफ केली आहेत.
कतरिना व्यतिरिक्त शाहिद कपूर, रमेश तौरानी, संजय कपूर, मिनी माथूर, अंजना सुखानीसह बरेच सेलिब्रिटी बॉस्कोला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते. इमरान खान पत्नी अवंतिकासोबत पार्टीत सहभागी झाला होता.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉस्कोच्या बर्थ डे पार्टीत पोहोचलेल्या सेलेब्सची छायाचित्रे...