आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी दाक्षिणात्य अभिनेत्यांसोबत कतरिनाने केला होता ऑन स्क्रिन रोमान्स, पाहा PIX

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बलराम V/S तारदास'मधील एका दृश्यात माम्मूटीसोबत कतरिना)
मुंबईः 'बँग बँग' या सिनेमातील कतरिना कैफ आणि हृतिक रोशन यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आहे. कतरिना बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असून तिच्यासोबत स्क्रिन स्पेस शेअर करण्याची नक्कीच आघाडीच्या अभिनेत्यांची इच्छा असणार हे काही वेगळे सांगायला नको. मात्र करिअरच्या सुरुवातीच्या काळात कतरिनाचे हीरो कोण होते, हे तुम्हाला ठाऊक आहे का? कतरिना दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांसोबत मोठ्या पडद्यावर झळकली आहे.
हिंदी सिनेमातील हीरो सिक्स पॅक अॅब्स आणि लूक्समुळे चर्चेत असतात. मात्र दाक्षिणात्य हीरो हे लठ्ठ असूनदेखील हिट आहेत. कतरिनाने करिअरच्या सुरुवातीच्या काळात याच अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स केला होता. हृतिक, सलमान खान, सैफ अली खान आणि बॉयफ्रेंड रणबीर कपूरसारख्या चार्मिंग आणि हँडसम अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स करणा-या कतरिनाने करिअरच्या सुरुवातीच्या काळात पडद्यावर खलनायक रंगवणा-या गुलशन ग्रोव्हरसोबतदेखील काम केले आहे.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला कतरिनाने करिअरच्या सुरुवातील कोणकोणत्या अभिनेत्यांसोबत ऑनस्क्रिन रोमान्स केला, ते सांगत आहोत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कतरिना कैफचे हीरो...