आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिनाने सोनमला केले KISS, नंतर हाताने पुसले गालावरचे लिपस्टीक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(सोनम कपूर आणि कतरिना कैफ)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि सोनम कपूर अलीकडेच मुंबईत एका प्रसिद्ध ब्रॅण्डने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिसल्या. यावेळी दोघींमध्ये बेस्ट फ्रेंड्स फॉरएव्हर (BFF) सारखी बाँडिंग बघायला मिळाली. दोघींनीही या कार्यक्रमातील खास क्षणांची छायाचित्रे ट्विटरवर शेअर केले आहे. या छायाचित्रात कतरिना सोनमच्या गालावर किस करताना दिसतेय.
आणखी एका छायाचित्रात कतरिना सोनमच्या गालावर लागलेले लिपस्टिकसुद्धा पुसताना दिसतेय. या कार्यक्रमात या दोघीही खूप सुंदर दिसल्या. सोनमने आशी स्टुडिओ स्प्रिंग 2015चा कुटूर ड्रेस परिधान केला होता, तर कतरिना जेनी पॅकहम गाऊनमध्ये दिसली.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा या कार्यक्रमातील सोनम आणि कतरिनाची निवडक छायाचित्रे...