आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कतरिना म्हणते, लखनवी नववधू होण्यास आवडेल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कतरिना कैफ ख-या आयुष्यात केव्हा लग्न करणार याचा अद्याप कोणलाही ठाऊक नाहीये. परंतु कॅटने सांगतले आहे, की तिला लखनवी नववधू होण्यास आवडेल.
कॅटने एका मँगो ड्रिंकच्या जाहिरातीत तीन वेगवेगळ्या नववधूच्या अवतारात मेकअप केला आहे. कॅट म्हणते, की ती या जाहिरातीमध्ये गुजराती, लखनवी किंवा दक्षिण भारतीय नववधू बनली आहे. तिला या विविध नववधूची वेशभूषा करताना खूप मजा आली. जेव्हा तिला विचारण्यात आले, की ती स्वत:ला कोणत्या लूकमध्ये फिट समजते. यावर कॅटने सांगितले, की तिला लखनवी नववधूचा लूक तिला खूप आवडला.
ती पुढे म्हणाली, 'हा लूक माझ्या पर्सनासिटीला सुट करतो. तसेच लखननी अंदाजात खूप कमी मेकअप आणि ज्वेलरीमध्ये ग्लॅमरस दाखवल्या जाऊ शकते.'