मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री रेखा आणि कतरिना कैफ काल रात्री (8 नोव्हेंबर) अभिनेता आदित्य राय कपूरच्या घरी गेल्या होत्या. यावेळी निर्माता आणि डिज्नी इंडियाचे व्यवस्थापकिय संचालक सिध्दार्थ राय कपूर आणि दिग्दर्शक अभिषेक कपूरसुध्दा त्यांच्यासह दिसला.
आदित्य, कतरिना आणि रेखा अभिषेकच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या 'फितूर' सिनेमात दिसणार आहेत. हा सिनेमा सिध्दार्थ रॉय कपूर निर्मित करत आहे. बातम्यांनुसार,
अजय देवगणसुध्दा या सिनेमात कॅमियोच्या भूमिकेत दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा आदित्यच्या घरी पोहोचलेल्या स्टार्सची छायाचित्रे...