आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina kaif still feels something for salman khan?

कॅटरीना आजही घेते सलमानची काळजी?

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कॅटरीना कैफ आणि सलमान खान यांची केमिस्‍ट्री हा बॉलिवूड गॉसिप कट्टयावरील आवडता विषय आहे. कॅटरीना नेहमीच ती 'सिंगल' असल्‍याचेच सांगते. पण, 'एक था टायगर' या चित्रपटाच्‍या चित्रीकरणावेळी कॅटरीनाला सलमानची किती काळजी वाटते याचा प्रत्‍यय आला.
चित्रपटासाठी सलमानला अनेक अ‍ॅक्‍शन स्‍टंट करावे लागले. सलमानला अनेकदा दुखापती झाल्‍या. अशावेळेस, कॅटरीना नेहमी सलमानच्‍या सेवेस तत्‍पर असे. त्‍याला थंडीचा त्रास होऊ नये म्‍हणून कॅटरीना स्‍वत: त्‍याची काळजी घेत होती.
कॅटरीना सलमानला फक्‍त चांगला मित्र मानते, असे ती सांगते. तिचे करिअर उंचावण्‍यासाठी तिला सलमानने खूप मदत केली असल्‍याचे ती सर्वांसमोर मान्‍य करते. असे असूनही सलमान कॅटरीनाचा 'फक्‍त मित्र' कसा असू शकतो हे तिचे तिलाच माहीत.