आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif To Apply Mehendi To Salman Khan’S Sister

अर्पिताच्या हातावर कतरिना काढणार मेंदी, सलमान देणार शानदार संगीत पार्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- कतरिना कैफ आणि सलमान खान)
मुंबई: काही दिवसांपूर्वी बातमी आली होती, ती कतरिना कैफ एक्स-बॉयफ्रेंड सलमान खानची बहीण अर्पिताच्या लग्नात हजेरी लावणार आहे. ऐकिवात आहे, की अर्पिताला मेंदीसुध्दा कतरिनाच लावणार आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार, 'अर्पिताच्या मेंदीची समारंभात कतरिना सलमानसोबत तिथे उपस्थित राहणार आहे.'
एवढेच नव्हे, ती लग्नात होणा-या संगीत सेरेमनीदरम्यानसुध्दा उपस्थित राहणार आहे. सलमान संगीतल सेरेमनीला खास बनवणार आहे. त्यासाठी त्याने एका खास संगीत पार्टीचे आयोजन केले होते. इतर पाहूण्यांप्रमाणे कतरिनासुध्दा या सेरेमनीमध्ये उपस्थित राहणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा सलमानच्या संगीत सेरेमनीच्या पार्टीविषयी...