आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँजेलिना जोलीला मागे टाकत कतरिना ठरली Sexiest Woman, पाहा PIX

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ)
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफने हॉलिवूड अभिनेत्री अँजेलिना जोली आणि गायिका बेयोन्से यांना मागे टाकत सेक्सिएस्ट वुमनचा खिताब आपल्या नावी केला आहे. नॅशनल डेलीच्या वतीने आयोजित एका युथ सर्व्हेमध्ये कतरिना कैफला 37 टक्के लोकांनी सेक्सी म्हणून संबोधित केले आहे.
कतरिना कैफच्या चाहत्यांसाठी ही गोष्ट कदाचित आश्चर्याचा धक्का देणारी नसावी, कारण अलीकडेच एका प्रसिद्ध मासिकानेदेखीलकतरिनाला भारतातील सर्वात सुंदर महिलेचा खिताब दिला होता. इतकेच नाही तर सेक्सिएस्ट वुमन ऑफ द वर्ल्ड म्हणून देखील कतरिनाची निवड करण्यात आली होती.
उल्लेखनीय म्हणजे एकामागून एक एवढे खिताब मिळवणारी कतरिना बॉलिवूडची पहिली अभिनेत्री ठरली आहे.
ट्रस्ट रिसर्च अॅडव्हाइजरीच्या एका सर्व्हेत भारतातील मोस्ट अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटीच्या यादीत शाहरुख खान, अमिताभ बच्चन, महेंद्रसिंग धोनी आणि आमिर खान यांच्यानंतर कतरिना कैफला सहाव्या क्रमांकावर स्थान प्राप्त झाले आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा Sexiest Woman म्हणून निवडल्या गेलेल्या कतरिना कैफचा ग्लॅमरस अंदाज...