आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif's Sexy Dance Moves In Mashaalla Song

SIZZLING : कॅटची ही अदा पाहून तुम्ही म्हणाल, 'माशाअल्लाह' !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सलमान खान आणि कतरिना कैफचा 'एक था टायगर' हा चित्रपट धूम करण्यासाठी सज्ज झाला आहे. या चित्रपटातील 'माशाअल्लाह...' हे गाणे रिलीज झाले आहे. या गाण्यात सलमान आणि कतरिनाची सिझलिंग केमिस्ट्री दिसत आहेत.
पाहा, या गाण्यातील कतरिनाची ही मदमस्त अदा...