आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina Kaif’S Stylist Daniel Bauer To Do Arpita Khan’S Make Up

कतरिनाचा स्टाइलिस्ट डेनियल करणार अर्पिता खानचा मेक-अप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- कतरिना कैफचा मेक-अप करताना स्टाइलिस्ट डेनियल बॉयर)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानची बहीण अर्पिता 18 नोव्हेंबर रोजी बयफ्रेंड आयुष शर्मासोबत लग्नगाठीत अडकत आहे. बातमी आहे, की अर्पिताचा मेक-अप सलमानची एक्स-गर्लफ्रेंड कतरिना कैफचा मेक-अप आर्टिस्ट आणि हेअर-स्टायलिस्ट डेनियल बॉयर करणार आहे.
डोनियल कतरिनाशिवाय दीपिका पदुकोण आणि अनुष्का शर्माचासुध्दा मेक-अप आर्टिस्ट आणि हेअर स्टाइलिस्ट आहे. डेनियन अर्पिताचा मेक-अप करणार असल्याचे सांगितले जात आहे.