आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनेकदा सार्वजनिक ठिकाणी झाली कॅटची पंचाईत, पाहा तिचे वार्डरोब मालफंक्शनचे फोटो

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वार्डरोब मालफंक्शन आणि एम्ब्रासिंग परिस्थीला केवळ इतर अभिनेत्रीच नव्हे तर कतरिना कैफसुध्दा सामोरी गेली आहे. मग ते 'जब तक हा जान'च्या पत्रकार परिषदेत असो अथवा इतर डान्सिंग शोमध्ये असो. 'धूम 3'च्या प्रमोशनवेळी तर कतरिनाच्या अंतवस्त्र दिसले होते.
आघाडीची अभिनेत्री ठरलेल्या कतरिनाला एकदा नव्हे तर अनेकदा अशा परिस्थिती फेस कराव्या लागल्या आहेत. कधी टॉप खांद्यावरून खाली घसरले तर कधी डान्स करताना शॉर्ट स्कर्ट अलगद उडाले. या गोष्टी कितीही झाकल्या तरी कॅमे-यापासून लपून राहत नाहीत. तिच्या वार्डरोब मालफंक्शनचे एक तरी छायाचित्रे कॅमे-यात कैद झाले आहे.
आज या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला कतरिनाचे एम्ब्रासिंग सिच्युएशन आणि वार्डरोब मालफंक्शन दाखवणार आहोत. पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा केव्हा-केव्हा ती अशा परिस्थितीला सामोरी गेली आहे...