आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Katrina performs on chikani chameli photo feature

'चिकनी चमेली'वर कॅटरीनाचा बहारदार नृत्‍याविष्‍कार(फोटो फिचर)

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईत शनिवारी 18व्‍या कलर्स स्‍क्रीन समारंभात बड्या बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींनी हटके नृत्‍यांनी प्रेक्षकांचे मनोरंजन केले. पण या समारंभाचे मुख्‍य आकर्षण ठरले कॅटरीनाचे 'चिकनी चमेली'वरील दणकेबाज नृत्‍य. कॅटरीनाने पहिल्‍यांदाच 'अग्निपथ'मधील तिच्‍या 'चिकनी चमेली' या आयटम सॉंगवर लाईव्‍ह नृत्‍य सादर केले.