आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood Actress Katrina Kaif Says Now Hindi Is Familiar To Me

आता हिंदी भाषा समजण्यास अडचण जाणवत नाही : कतरिना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः कतरिना कैफ)
बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन आणि कतरिना कैफ स्टारर 'बँग बँग' या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगले प्रदर्शन करत 250 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आहे. या सिनेमाच्या यशामुळे कतरिना कैफ खूप आनंदी आहे.
कतरिनाचे मागील चित्रपट पाहिले असता तिने नेहमी मोठा स्टारडम असलेल्या नायकांसोबतच चित्रपट केल्याचे प्रकर्षाने दिसून येते. अक्षय कुमार, सलमान खान, शाहरुख खान, आमिर खान आणि हृतिक रोशन कतरिनाच्या चित्रपटांचे नायक आहेत. 'अजब प्रेम की गजब कहानी'पूर्वी आपला रणबीर कपूरशी परिचय नव्हता, असे कतरिनाने सांगितले. ती सध्या आदित्य रॉय कपूरसोबत 'फितूर'मध्ये काम करत आहे.
'बँग बँग'च्या यशामुळे आनंदित असलेल्या कतरिनाने आमच्या प्रतिनिधींशी मनमोकळा संवाद साधला. काय म्हणाली कतरिना वाचा पुढील स्लाईड्समध्ये...