आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेर केटीच्या चित्रपटाला मिळाला ग्रीन सिग्नल !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

केटी होम्स 'मॉली' नावाच्या चित्रपटाची सहलेखिका आहे. यात सिंगल मदर आणि तिच्या मुलीची कथा आहे. एका निर्मात्याकडून तिच्या या चित्रपटाला हिरवा कंदील मिळाला आहे. चित्रपटात केटी देखील काम करणार आहे. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शन सुरू झाले आहे आणि लवकरच चित्रीकरण सुरू होणार आहे. याबरोबरच केटी आपल्या फॅशन 'होम्स अँड यँग'वर देखील काम करत आहे. सप्टेंबरमध्ये होणार्‍या न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये केटी आपले पोशाख सादर करणार आहे. अलीकडेच केटी आणि अभिनेता टॉम क्रूजच्या घटस्फोटाच्या बातम्या आल्या होत्या. यामुळे खचून न जाता ती पूर्ण विश्वसाने काम करत आहे.
SPECIAL PICS: विभक्त होण्यापूर्वी अशी मजा करत होते टॉम-केटी
खास सचिनसाठीच केटी पेरीचा भारत दौरा !
पॉप सिंगर केटी पेरीला हवा आहे चाहत्यांकडून सल्ला
केटी प्राईस आणि लियोनार्डो यांच्यात भाषेचा अडथळा!