आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाँचिंग इव्हेंटमध्ये परिणीती-रणवीरचा नटखट अंदाज, गोविंदा-अली यांचीही हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(परिणीती चोप्रा आणि रणवीर सिंह मस्ती करताना)
मुंबईः शुक्रवारी मुंबईत आगामी 'किल-दिल' या सिनेमातील 'नखरीले...' हे नवीन गाणे लाँच करण्यात आले. यावेळी सिनेमातील लीड स्टार्स रणवीर सिंह, अली जाफर, गोविंदा आणि परिणीती चोप्रा यांनी धमाकेदार डान्स परफॉर्मन्स दिला. इतकेच नाही तर परिणीती आणि रणवीरचा नटखट अंदाज यावेळी उपस्थितांना पाहायला मिळाला.
'किल दिल' हा एक रोमँटिक अॅक्शन सिनेमा आहे. शाद अली यांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे. रणवीर, अली जाफर, गोविंदा आणि परिणीती चोप्रा यांच्याव्यतिरिक्त कादर खान आणि रॉकी वर्मा यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका या सिनेमात आहेत.
या सिनेमाची निर्मिती यशराज बॅनरअंतर्गत झाली असून शंकर-एहसान-लॉय याचे संगीतकार आहेत. येत्या 14 नोव्हेंबरला सिनेमा थिएटरमध्ये दाखल होणार आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'नखरीले...' साँगच्या लाँचिंगवेळी क्लिक झालेला सेलेब्सचा खास अंदाज...