अमेरिकी टीव्ही स्टार किम कार्दाशियनवरील नवीन मोबाइल अॅप बाजारात येणार
7 वर्षांपूर्वी
कॉपी लिंक
लंडन - अमेरिकी टीव्ही स्टार किम कार्दाशियनवरील नवीन मोबाइल अॅप पुढील आठवड्यापासून खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. ‘किम कार्दाशियन : हॉलीवूड’ असे या अॅपचे नाव असल्याचे तिने सांगितले आहे. या गेमचा ट्रेलर इन्स्टाग्राम अकाउंटवर दाखवण्यात आला आहे.
किम कार्दाशियान गेम पुढील आठवड्यात अॅप स्टोअर आणि गुगल प्लेवर उपलब्ध होत असल्याबद्दल मी उत्साहित आहे. त्याचा ट्रेलर पाहून घ्या, या आशचे ट्विट तिने केले आहे.