आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

किमला मेकअपसहित झोपणे आवडत नाही

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोशलाइट किम कार्डेशियन तिच्या त्वचेच्या काळजी घेतांना सतत सतर्क असते. पण, तिने हे देखील मान्य केले की, बर्‍याच वेळी ती केलेला मेकअप न काढताचा झोपते. 'कांटेक्ट म्यूजिक डॉट कॉम' या संक़ॆट स्थळानुसार किमने सांगितले की, ' मी दोन दिवस अगोदर मेकअप न काढताच झोपून गेले होते. ' मी दुसर्‍या दिवशी सकाळी उठले तेव्हा मला वाटल की मी अस का केल. मी जेव्हा-जेव्हा अस करते तेव्हा मला स्वताची चिड येते.