आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Kim Sharma And Yuvraj Singh Meet Each Other At LFW 2014

जेव्हा अचानक या मॉडेलच्या समोर आला एक्स बॉयफ्रेंड युवराज सिंग

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री किम शर्मा आणि क्रिकेटर युवराज सिंग)
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री किम शर्मा दिर्घकाळनंतर लॅक्मे फॅशन वीकमध्ये दिसली. या इव्हेंटच्या पाचव्या दिवशी किमने रॅम्पवॉक केला. या दिवशी या फॅशन इव्हेंटमध्ये क्रिकेटर युवराज सिंगसुध्दा दिसला होता.
किम शर्मा आणि युवराज सिंग एकेकाळी नात्यात असल्याचे बोलले जाते. असेही म्हटले जाते, की दोघांचे अफेअर होते. अनेकदा दोघांना एकत्र बघितल्या गेले होते. किमने नेहमीच युवीच्या प्रश्नांवर मौन बाळगले आहे. 2010मध्ये केन्याचा उद्योगपती पंजानीसोबत लग्न करून युवीसोबतचे नाते संपुष्टात आणल्याचे बोलले जाते. जवळपास 4 वर्षांनंतर दोघांनी लॅक्मे फॅशन वीकमध्ये एकमेकांचा सामना केला.
किमने बॉलिवूडमध्ये 2000मध्ये आलेल्या 'मोहब्बते'मधून पदार्पण केले होते, आणि 2011मध्ये प्रदर्शित झालेला 'लूट' तिच्या करिअरचा शेवटचा सिनेमा होता. 11वर्षांच्या करिअरमध्ये तिने तामिळ, तेलगू आणि उर्दू सिनेमांमध्ये काम केले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा LFWमध्ये युवी आणि किम एकमेकांसमोर आल्यानंतरची छायाचित्रे...