आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'जुम्मा-चुम्मा'ने मिळाली होती ओळख, आज नजरेस पडत नाही ही अभिनेत्री, कुठे आहे कुणास ठाऊक?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमिताभ बच्चन यांच्यासारख्या सुपरस्टारसह काम करण्याची संधी मिळणं हे कुणासाठीही स्वप्नासारखेच आहे. अनेक स्टार्स असे आहेत, ज्यांना अमिताभ यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाल्यामुळे स्वतःला भाग्यवान समजतात.

अशीच एक अभिनेत्री म्हणजे किमी काटकर. 'हम' या सिनेमात अमिताभ यांच्यासोबत काम करण्याची तिला संधी मिळाली होती. किमी आणि अमिताभ यांच्यावर चित्रीत झालेले 'जुम्मा चुम्मा...' हे गाणं बरंच गाजलं होतं. या गाण्याला सुदेश भोसले यांनी स्वरबध्द केले होते.

एकेकाळी बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या किमी काटकर हिचा आज वाढदिवस आहे. 11 डिसेंबर 1965 रोजी मुंबईत जन्मलेल्या या अभिनेत्रीने आता बॉलिवूडला रामराम ठोकला आहे.

80 आणि 90च्या दशकात बॉलिवूडमध्ये आपली वेगळी छाप सोडणारी किमी आता आहे तरी कुठे आणि काय करतेय हे जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...