आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

45 मिनिटांचे हनी सिंग घेतो 35 लाख रुपये, जाणून घ्या सिंगर्सच्या फीसविषयी..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(बॉलिवूड सिंगर हनी सिंग आणि श्रेया घोषाल)
मुंबई - बी टाऊनमध्ये अभिनेत्यांच्या वाढत्या मानधनाच्या आकड्यांवरुन नेहमीच चर्चा रंगत असतात. अमूक अभिनेत्याने या सिनेमासाठी एवढे मानधन मागितले, असे आपण नेहमीच ऐकत असतो. मात्र कधीही बी टाऊनमधील सिंगर्सच्या मानधनाविषयी चर्चा रंगताना दिसत नाही. ज्याप्रकारे अभिनेता-अभिनेत्री यांच्या मानधनाचे आकडे कमी-जास्त होतात, अगदी त्याचप्रमाणे बॉलिवूड सिंगर्सच्या फीसमध्येही चढउतार पाहायला मिळतात.
कलाकारांच्या मानधनाचा आकडा हा कोटींच्या घरात असतो, मात्र हे सिंगर्स किती मानधन घेतात, याविषयी तुम्हाला ठाऊक आहे का? नाही ना... चला तर मग आम्ही या रिपोर्टमधून तुम्हाला सांगतो, की बॉलिवूडचे सिंगर्स आपल्या एखाद्या शो किंवा ट्रिपसाठी किती रक्कम चार्ज करतात.
आजच्या घडीला हनी सिंग एखाद्या शोमध्ये 45 मिनिटांच्या परफॉर्मन्साठी तब्बल 35 लाख रुपये मानधन घेतो. तर ए. आर. रहमान एका शोसाठी एक ते दोन कोटींच्या घरात मानधन घेतात.
बॉलिवूडमधील A आणि A+ ग्रेडचे गायक एका गाण्याच्या रेकॉर्डिंगसाठी 20 हजारांपासून ते एक लाखांपर्यंत फिस चार्ज करतात. कधीकधी मैत्रीखातर हे गायक मानधन न घेतासुद्धा पार्श्वगायन करतात.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या बॉलिवूडमधील कोणकोणते सिंगर आपल्या शोसाठी किती फीस घेतात...