आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोनमचे 'जिराफ', तर ऐशचे आहे नाव 'गुल्लू', जाणून घ्या बॉलिवूड स्टार्सचे Nick Names

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सोनम कपूर आणि ऐश्वर्या राय बच्चन)
अभिनेत्री भूमिका चावला 'तेरे नाम' या आपल्या पहिल्याच सिनेमामुळे बॉलिवूडमध्ये हिट झाली होती. मात्र ती आपले स्टारडम टिकवून ठेवण्यात अपयशी ठरली. भूमिकाचे खरे नाव रचना चावला असल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. तिचे निक नेम गुडिया आहे.
बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वी आपले नाव बदलणारी भूमिका पहिली अभिनेत्री नाहीये. यापूर्वी अनेक स्टार्सनी आपले नाव बदलले आहे. या स्टार्सच्या ख-या आणि निक नेमविषयी त्यांच्या चाहत्यांना फार ठाऊक नसते. करीना-करिश्मा, गोविंदा, हृतिक हे स्टार्स त्याला अपवाद म्हणता येईल. कारण या स्टार्सचे निक नेम चर्चित आहेत.
बी टाऊनमधील ब-याच स्टार्सचे निक नेम त्यांच्या चाहत्यांना ठाऊक नाहीयेत. बॉलिवूडची स्टायलिश अभिनेत्री सोनम कपूरला तिचे वडील 'जिराफ' म्हणून हाक मारतात. याचे कारण म्हणजे सोनम बरीच उंच आहे.
पुढे जाणून घ्या, काय आहेत तुमच्या आवडत्या स्टार्सचे निक नेम...