आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Which Bollywood Dialogue Will These Ministers May Quote

FUNNY: भारतात आले तर असे बॉलिवूड सिनेमांतील डायलॉग म्हणू शकतात हे नेते

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन)
मुंबई- राजकीय नेत्यांच्या भाषणाविषयी आपल्याला नेहमीच उत्सूकता निर्माण होते. त्यांनी उच्चारलेला एखादा वेगळा शब्द लगेच चर्चेत येतो. 'मोदी के अच्छे दिन...' आजसुध्दा चर्चेत आहे. तसेच, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी भारत दौ-याच्या शेवटच्या दिवशी 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' सिनेमातील डायलॉग म्हटले. त्यांनी 'सैनोरीटा...'चा डायलॉग म्हणताच टाळ्यांचा कडकडाट झाला आणि त्यांची आणखीच चर्चा वाढली.
त्यांच्या एका डायलॉगने त्याचे भाषण ऐकण्यासाठी प्रत्येक सामान्य माणूस उत्सूक झाला. याच विषयाचा आधार घेऊन आज आम्ही तुम्हाला काही टॉप लिडर्स बॉलिवूड सिनेमातील काही प्रसिध्द डॉयलॉग्स कसे म्हणतील ते दाखवणार आहोत.
जर हे राजकीय नेते भारतात आले तर कोणता डायलॉग त्यांच्यावर फिट बसतो, हे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...