आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Know Why Farah Khan Hated Deepika Padukone During Om Shanti Om

Facts: ‘Om Shanti Om’वेळी दीपिकावर नाखुश होती फराह, जाणून घ्या का?

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- फराह खान आणि दीपिका पदुकोण)
मुंबई- 5 जानेवारी अर्थातच आज दीपिका 29 वर्षांची झाली. यानिमित्त divyamarathi.comने फॅशन गुरु प्रसाद बिडापसोबत बातचीत केली. प्रसाद मल्टिटॅलेंटेड आहेत. कोरिओग्राफर, स्टायलिस्ट, फॅशन जर्मालिस्ट, उद्यमी आणि सोशलाइट म्हणून त्यांची ओळख होते. दीपिकाला मॉडेलिंगमध्ये आणण्याचे श्रेयसुध्दा त्यांनाच जाते. शिवाय, अनुष्का शर्मा आणि लारा दत्तालासुध्दा त्यांनी मॉडेलिंगमध्ये खूप मदत केली.
दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त फॅशन गुरुने बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री बनलेल्या या स्टारविषयी सांगितले, की बॅडमिंटन खेळाडू असताना दीपिका अभिनेत्री होण्याचे उराशी बाळगत होती. सोबतच, त्यांनी दीपिकाच्या बॉलिवूडच्या सुरुवातीच्या दिवसांत घडलेल्या काही किस्सेदेखील शेअर केले.
'ओम शांती ओम'मध्ये दीपिकावर नाखुश होती दिग्दर्शिका फराह खान दीपिका आणि फराह खानने अलीकडेच, 'हॅपी न्यू इअर'मध्ये एकत्र काम केले. परंतु खूप कमी लोकांना ठाऊक आहे, फराह दीपिकाच्या 'ओम शांती ओम' या पहिल्या सिनेमावेळी तिच्यावर नाराज होती. प्रसाद यांच्या सांगण्यानुसार, फराहने आपल्या सिनेमात मुख्य अभिनेत्री म्हणून दीपिकाची निवड केली होती. परंतु तिच्याकडे पाहून फराहला वाटले, की ही चांगला अभिनय, डान्स आणि चांगली हिंदी बोलू शकत. परंतु जेव्हा तिने दीपिकाला स्क्रिनवर पाहिले तेव्हा त्यांचा विचार बदलला. प्रसाद यांच्यानुसार, दीपिकाला ऑनस्क्रिन पाहिल्यानंतर आपल्या सिनेमांत हिच अभिनेत्री घेण्याचा निश्चय केला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा फॅशन गूरु प्रसाद बिडापा यांनी सांगितले, दीपिकाशी संबंधित काही रंजक गोष्टी...