आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खन्नांचा 'कोयलांचल' 9 मे रोजी झळकणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या गंभीर विषयावर बनलेला कोणता चित्रपट असेल, ज्यावर लोकांचे सर्वाधिक कमी लक्ष गेले, तर तो आहे 'कोयलांचल.' झारखंड भागातील कोळसा माफिया, नक्षलवाद आणि सरकारची संशयास्पद भूमिका या विषयावर आधारित असलेल्या या चित्रपटात विनोद खन्ना, सुनील शेट्टी आणि बर्‍याचशा अन्य कलाकारांची भूमिका आहे.
विनोद खन्ना या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहेत. सुरुवातीला हा चित्रपट 1 मे रोजी प्रदर्शित करण्याचे नियोजित होते. मात्र, आता ही तारीख 9 मे करण्यात आली आहे. दिग्दर्शक आशू त्रिखाच्या या चित्रपटाचा अजून तरी फार मोठा गाजावाजा करत प्रचार करण्यात आला नाही.