(कृती सेनन आणि अरबाज खान)
मुंबई: अभिनेत्री कृती सेनन मंगळवारी (4 नोव्हेंबर) जिलेट कंपनीच्या प्रमोशन इव्हेंटमध्ये सामील झाली होती. हा इव्हेंटमध्ये मुंबईच्या Palladium हॉटेलमध्ये आयोजित करण्यात आला होता. इव्हेंटमध्ये तिच्यासोबत अभिनेता अरबाज खान आणि क्रिकेटर राहूल द्रविडसुध्दा उपस्थित होता.
इव्हेंटदरम्यान कृती शॉर्ट ब्लू ड्रेसमध्ये दिसली. कृतीने बॉलिवूडमध्ये जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफसोबत 'हीरोपंती'मधून एंट्री केली होती. तसेच, अरबाज ब्लॅक ब्लेजर, व्हाइट टी-शर्ट आणि ब्लू जीन्समध्ये दिसला. राहूल द्रविडसुध्दा अशाच लूकमध्ये दिसून आला.
इव्हेंटमध्ये अरबाज आणि द्रविडने शेव्हिंग केले. कृतीने दोघांच्या गालावर शेव्हिंग करताना पोज दिल्या. अरबाज आणि द्रविड या ब्रँडचे अॅम्बेसेडर आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इव्हेंटची छायाचित्रे...