आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

Twitter War : लिझा म्हणाली, \'KRKसारखा खालच्या पातळीवर घसरलेला माणूस मी पाहिला नाही\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः वादग्रस्त विधानांनी नेहमी चर्चेत असणारा अभिनेता कमाल आर खान पुन्हा एकदा आपल्या नव्या चाळ्यांनी चर्चेत आला आहे. यावेळी केआरकेने बॉलिवूडची हॉट अभिनेत्री लिझा हेडनला लक्ष्य केले आहे. केआरकेने ट्विटरवर लिझाविरोधात आक्षेपार्ह ट्विट करुन नवा वाद निर्माण केला आहे.
झाले असे, की लिझाने काही दिवसांपूर्वी ट्विटरवर आपल्या चाहत्यांसाठी एक व्हिडिओ अपलोड केला होता. या व्हिडिओमध्ये लिझा बास्केटबॉलच्या कोर्टलमध्ये लटकत असताना दिसत आहे. लिझाच्या या व्हिडिओवर कमेंट करताना कमाल खानने लिहिले, "यार, लिझा मी तुला खाली बसून पाहू शकतो का?"

कमालच्या या कमेंटवर लिझाने रिट्वीट करताना लिहिले, 'कमाल आर खान तुझ्यासारखा खालच्या पातळीवर घसरलेला माणूस मी पाहिलेला नाही, तुला खुर्चीची आवश्यकता आहे?' यानंतर ट्विटवर जणू युद्धच पेटले.
लिझाच्या या कमेंटवर केआरके काय म्हणाला, जाणून घ्या पुढील स्लाईड्समध्ये....