आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लेडी गागा बनली ट्विटरची महाराणी, 1.8 कोटी चाहते

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध पॉप गायिका लेडी गागाने ट्विटरच्‍या जगात नवीन इतिहास रचला आहे. ट्विटरवर तब्‍बल 1.8 कोटी चाहते असणारी लेडी गागा जगातील पहिलीच सेलिब्रिटी बनली आहे.
वेबसाईट 'कॉन्‍टॅक्‍ट म्‍युझिक डॉट कॉम'नुसार, गागाने वयाच्‍या अवघ्‍या 25व्‍या वर्षीच गायिका जस्टिन बीबरला मागे टाकले आहे. काही दिवसांपूर्वीच जस्टिनचे 1.60 कोटी चाहते असल्‍याची घोषणा करण्‍यात आली होती. ऑनलाईन जगतातील चाहत्‍यांचा निकष लावल्‍यास जस्टिन सर्वात पुढे होती.
परंतु, गागाने सोमवारी ट्विटवरवर पोस्‍ट केले की, 'ट्विटरवर माझे 1.8 कोटी चाहते आहेत यावर माझाच विश्‍वास बसत नाही.' सध्‍या गागाचे 1,81,33,842 चाहते आहेत.