आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Lara Celebrates Her Daughter's Birthday, This Is How Star Kids Birthdays Are Celebrated

लाराची 'नन्हीं परी', शिल्पाचा स्टायलिश मुलगा... पाहा स्टार किड्सची बर्थडे पार्टी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री लारा दत्ता हिची लाडकी लेक सायरा नुकतीच तीन वर्षांची झाली. 20 जानेवारी रोजी सायराचा वाढदिवस होता. यानिमित्ताने लाराने एक जंगी पार्टी आयोजित केली होती. या बर्थडे पार्टीची छायाचित्रे लाराने आपल्या ट्विटर अकाउंटवर शेअर केली होती. छायाचित्रांसोबत लाराने ट्विट केले, ''माझी नन्ही परी तीन वर्षांची झाली आहे. हा दिवस खास बनवण्यासाठी मी खूप प्लानिंग केले. मुलीसोबत वेळ कसा जातो, हे कळतच नाही.''
तसे पाहता बॉलिवूड सेलिब्रिटी आपल्या चिमुकल्या मुलांचा वाढदिवस मोठ्या थाटात साजरा करत असतात. अनेकजण थीम बेस्‍ड पार्टी आयोजित करतात.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा कसे साजरे होतात स्टार किड्सचे वाढदिवस...