आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लतादीदी प्रथमच वैशाली सामंतच्या संगीत दिग्दर्शनात गाणार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मराठीतील प्रसिद्ध गायिका आणि संगीतकार वैशाली सामंत हिने एक अशक्य अशी गोष्ट शक्य करुन दाखवली आहे. वैशालीने गानकोकीळा लता मंगशेकर यांच्याकडून आपल्या आगामी सिनेमाला स्वरसाज चढवण्यासाठी होकार मिळवला आहे. येत्या बुधवारी लतादीदी वैशाली सामंतने संगीतबद्ध केलेल्या गाण्याला आपला स्वरसाज देणार आहेत. महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जीवनावर आधारित सिनेमात लतादीदी हे गाणे गाणार आहेत.
लतादीदी एखाद्या संगीत दिग्दर्शिकेसोबत काम करत असल्याची ही तशी पाहता दुर्मिळ घटना आहे. याविषयी काय म्हणाल्या लतादीदी जाणून घेण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...