आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Latest News In Hindi Sunny Leone To Go Bolder In Tina And Lolo

'टीना अँड लोलो' सिनेमात सनी लिओन दिसणार आणखी बोल्ड दृश्यांमध्ये

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओन तिच्या 'टीना अँड लोलो' या आगामी सिनेमात अधिक बोल्ड दृश्यांमध्ये दिसणार आहे. सिनेमाच्या संबंधीत एका सुत्राच्या सांगण्यानुसार, की सनी लिओन या सिनेमात टॉपलेस सीन्स देताना दिसणार आहे. सनी 'टीना अँड लोलो'च्या माध्यमातून अ‍ॅक्शन सिनेमात पाऊल ठेवणार आहे.
फिल्म प्रॉडक्शनच्या संबंधीत सुत्राने सांगितले, 'या सिनेमात काही उत्तेजक दृश्य आहेत. परंतु ती सिनेमाच्या पटकथेची मागणी होती. जेव्हा बोल्ड सीन चित्रीत केले जातात तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटते. परंतु या सिनेमातील दृश्य अशाप्रकारे चित्रीत करण्यात आले, की तुम्ही त्यांचे कौतुक कराल.'
सांगितले जात आहे, की हे सीन मलेशियामध्ये चित्रीत करण्यात आले आहेत. 'टीना अँड लोलो' सिनेमाचे दिग्दर्शन देवांग ढोलाकिया करत आहे. सिनेमात सनीव्यतिरिक्त करिश्मा तन्नासुध्दा महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा सनीने दिले अ‍ॅक्शन सीन, स्टंट करताना झाली होती जखमी...