बॉलिवूड अभिनेत्री
परिणीती चोप्रा आपल्या आगामी 'किल दिल' सिनेमाने सध्या चर्चेत आहे. सिनेमातील एका गाण्यात ती बोल्ड अंदाजात दिसणार आहे.
परिणीतीने अलीकडेच, ELLe मासिकासाठी फोटोशूट केले. या शूटमध्ये ती बॅकलेस लूकमध्ये दिसत आहे. डार्क मेकअप करून तिने काही फोटोशूटसाठी काही पोज दिल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा परिणीतीचे बॅकलेस लूकमधील फोटोशूट...