('लिंगा'च्या सेटवर सोनाक्षी सिन्हा आणि रजनीकांत)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा
आपल्या आगामी 'लिंगा' या सिनेमाच्या शूटिंगमध्ये सध्या बिझी आहे. या सिनेमाद्वारे सोनाक्षी तामिळ फिल्म इंडस्ट्रीत पदार्पण करत आहे. या सिनेमात तिच्यासोबत दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत झळकणार आहेत.
divyamrathi.comकडे 'लिंगा'ची एक्सक्लूझिव्ह छायाचित्रे आहेत. या छायाचित्रांमध्ये सुपरस्टार रजनीकांत गळ्यात स्कार्फ घालून दिसत आहेत. सिनेमाच्या पोस्टरमध्येदेखील ते स्कार्फ घातलेले दिसत आहेत. 'लिंगा' या सिनेमाच्या दिग्दर्शक के. एस. रविकुमार आहेत. 'लिंगा' हा सिनेमा येत्या 12 डिसेंबर रोजी तामिळ, तेलगू आणि हिंदीसह अन्य भाषांतदेखील रिलीज होणार आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'लिंगा'च्या सेटवरील खास छायाचित्रे आणि शेवटच्या स्लाईडमध्ये पाहा या सिनेमाचा खास व्हिडिओ...