आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Leela: Sunny Leone Dances On The Remixed Version Of 'Dholi Taro'

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सनी लिओनीची 'लीला': आता ऐश्वर्याच्या 'ढोली तारो...'वर लावणार ठुमके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('एक पहेली लीला'च्या डान्स शूटिंगवेळी सनी लिओनी)
मुंबई- बातमी आहे, की बॉलिवूड अभिनेत्री सनी लिओनी आपल्या आगामी 'एक पहेली लीला' सिनेमात ऐश्वर्या राय बच्चनचला फॉलो करणार आहे. ऐश्वर्याने 1999मध्ये आलेल्या संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'हम दिल दे चुके सनम' या रोमँटिक सिनेमात 'ढोली तारो...' गाण्यामध्ये केलेला डान्स रिमिक्स व्हर्जन 'एक पहेली लीला' गाण्यात करणार आहे.
सूत्रांच्या सांगण्यानुसार, म्यूझिक कंपनी टी-सिरीजने हा डान्सर नंबर पुन्हा एकदा सिनेमांत टाकण्याचा निर्णय घेतला आहे. मीत ब्रदर्सने या गाण्याला पुन्हा कम्पोझ करून राजस्थानी लोकनृत्यमध्ये रुपांतरीत केले आहे. 'हम दिल दे चुके सनम'साठी या डान्स नंबरला 500 डान्सर्ससोबत 48 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरमध्ये शूट करण्यात आले होते.
अलीकडेच या सिनेमाच्या शूटिंगदरम्यान सनीची काही छायाचित्रे समोर आली आहेत, ही छायाचित्रे पाहण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...